भरधाव वाहनानं पोलीस कॉन्स्टेबलला उडवले; दोघांना अटक

भरधाव वाहनानं पोलीस कॉन्स्टेबलला उडवले; दोघांना अटक

गडचिरोलीमध्ये केवलराम येलुरे या पोलीस कॉन्स्टेबलला भरधाव कारनं उडवलं.

  • Share this:

गडचिरोली, 17 मार्च : गडचिरोली येथे भरधाव वाहनानं पोलील कॉन्स्टेबलला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये केवलराम येलुरे ( 40 वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. येलुरे हे आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नाकाबंदी दरम्यान ही घटना घडली आहे. भरधाव स्विफ्ट कार गडचिरोलीच्या दिशेनं जात होती. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघेही गडचिरोलीतील रहिवासी आहेत. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, केवलराम येलुरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

VIDEO: भीषण आगीत पोलीस ठाण्यातील 300 गाड्या जळून खाक

First published: March 17, 2019, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading