• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना काय केलं आवाहन? पाहा VIDEO
  • पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना काय केलं आवाहन? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 02:14 PM IST | Updated On: Sep 7, 2019 02:14 PM IST

    मुंबई, 07 सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या निमित्तानं खास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना कचरा न करण्याचा संकल्प करा. मुंबई स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करा. असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी