• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोठा नेता मात्र मन छोटं', मोदींची शरद पवारांवर टीका
  • VIDEO: 'मोठा नेता मात्र मन छोटं', मोदींची शरद पवारांवर टीका

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 10:49 PM IST | Updated On: Oct 13, 2019 10:58 PM IST

    जळगाव, 13 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा जळगावात पार पडली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तर जनतेला जनादेश देण्याचं मोदींनी आवाहन केलं. दरम्यान कार्यकर्त्याला फोटोतून बाजूला काढणाऱ्या पवारांच्या व्हिडिओची मोदींनी यावेळी खिल्ली उडवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी