मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: माढ्याच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

<strong>सोलापूर, 17 एप्रिल:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचं कौतुक करण्यात आलं. अकलूजमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भव्य सभेत ते बोलत असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कामाची स्तुती केली आहे. तर महाआघाडीवर पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे.

पुढे वाचा ...
सोलापूर, 17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचं कौतुक करण्यात आलं. अकलूजमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भव्य सभेत ते बोलत असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कामाची स्तुती केली आहे. तर महाआघाडीवर पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे.
First published:

Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Solapur, Solapur S13p42

पुढील बातम्या