• होम
  • व्हिडिओ
  • कुख्यात गुंडाचा 'वाढीव'पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO
  • कुख्यात गुंडाचा 'वाढीव'पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 03:43 PM IST | Updated On: May 14, 2019 06:28 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड , 14 मे : दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टिक टॉक व्हिडीओ बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील एका गुन्हेगाराला त्याचा वाढीवपणा चांगलाच भोवला आहे. 'वाढीव दिसतंय राव' या गाण्यावर शस्त्रासह व्हिडिओ बनवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रासह व्हिडीओ करणाऱ्या आरोपीचं नाव दीपक दाखले असून तो राहटणी परिसरातील रहिवासी आहे. दीपकवर याआधी शस्त्राने वार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading