• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग
  • VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 10:39 AM IST | Updated On: Sep 6, 2019 10:43 AM IST

    गोविंद वाकडे (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड, 06 सप्टेंबर: वाकड इथे ओमसाई गणपती मंडळाला 5 हजार रुपयांची वर्गणी न दिल्याच्या रागातून 7 ते 8 तरुणांनी कापड विक्रेत्यासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. कापड विक्रेत्याच्या आईला धक्काबुक्की तर भावावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची दृश्यं CCTV मध्ये कैद झाली आहेत. या प्रकरणी सागर घडसिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading