पेट्रोलचे भाव पुन्हा कडाडले...

पेट्रोलचे भाव पुन्हा कडाडले...

सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

  • Share this:

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. पेट्रोलमध्ये आज 14 पैशांची तर डीझलमध्ये 10 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 90 रूये 27 पैशांवर पोहोचलंय. त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आता पाहुयात राज्यातील शहरांमधील इंधनाचे वाढलेले दर

इंधनाचा भडका -

मुंबई

पेट्रोल - 90 रुपये 27 पैसे

डिझेल - 78 रुपये 74 पैसे

औरंगाबाद

पेट्रोल - 91 रुपये 32 पैसे.

डिझेल - 79 रुपये 80 पैसे

कोल्हापूर

पेट्रोल - 90 रुपये 29 पैसे.

डिझेल - 77 रुपये 61 पैसे.

रत्नागिरी

पेट्रोल - 91 रुपये 24 पैसे.

डिझेल - 78 रुपये 49 पैसे

वाशिम

पेट्रोल - 90 रुपये 79 पैसे.

डिझेल - 78 रुपये 07 पैसे

धुळे

पेट्रोल- 90.17

डीझेल- 77.44

नांदेड शहर

पेट्रोल - 91.77

डिझेल - 79

धर्माबाद

पेट्रोल -92.96

डिझेल - 80.13

अकोला

पेट्रोल -90.28

डिझेल - 77.57

VIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी

First published: September 25, 2018, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading