• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले
  • VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 09:45 AM IST | Updated On: May 21, 2019 09:45 AM IST

    मुंबई, 21 मे: लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईत पेट्रोल 5 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.78 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 9 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.35 रुपयांवर गेला. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading