• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे
  • VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 02:01 PM IST | Updated On: May 30, 2019 02:01 PM IST

    मुंबई, 30 मे: पायल तडवी आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे. त्यामुळे यापुढचा तपास मुंबई गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती मिळते आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी