• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?
  • SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 01:48 PM IST | Updated On: May 27, 2019 01:50 PM IST

    अक्षय कुडकेलवार (प्रतिनिधी) मुंबई, 27 मे: पायल तडवीच्या आत्महत्येमुळं वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली. सहकारी विद्यार्थिनींच्या रॅगिंगला कंटाळून पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. कॉलेज कामाच्या ठिकाणी होणारा रॅगिंग प्रकार पुन्हा एकदा समोर आला. आदिवासी कोट्यातून डॉक्टर पदवी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पायल ताडवीला वरीष्ठकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जीवन संपवावे लागलं, ही धक्कादायक बाब आजही तितकीच मनात सल निर्माण करणारी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading