परभणीत कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

परभणीत कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

कर्जाची परतफेड करू न शकल्यानं परभणीत शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केलीये.

  • Share this:

21 जून : राज्यात एकीकडे कर्जमाफीवरून गोंधळ सुरू असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. कर्जाची परतफेड करू न शकल्यानं परभणीत शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केलीये.

पाथरीमध्ये लक्ष्मण पवार आणि चौफुलाबाई पवार या शेतकरी जोडप्यानं विष पिऊन आपलं आयुष्य संपवलंय. आनंदनगर इथं राहणारे लक्ष्मण पवार,चौफुलाबाई लक्ष्मण पवार यांच्या नावे 6 एकर शेती होती. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 60 तर जिल्हा बँकेचे होते 20 हजार रुपये कर्ज होतं. हे कर्ज कसं फेडायचं या विवंचणेतून या दाम्पत्याने आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading