• 'एका पराभवाने पंकजाताई खचणार नाहीत'

    News18 Lokmat | Published On: Dec 11, 2019 09:10 PM IST | Updated On: Dec 12, 2019 07:29 PM IST

    परळी, 12 डिसेंबर : दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर मोठी सभा घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे या सभेला उपस्थित होते. विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी या वेळी पंकजा मुंडे यांच्या लढवय्येपणाबद्दल स्तुतिसुमनं उधळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading