• VIDEO: पालघरमधील केमिकल कंपनीत अग्नितांडव

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 02:14 PM IST | Updated On: Mar 21, 2019 02:14 PM IST

    पालघर, 21 मार्च : पालघर येथील सातीवली परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे मुंबई-अहमदाबाद हायवेवर धुराचे मोठमोठे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading