मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चला...बसमध्ये बसा..10वी पास उमेदवारांसाठी ST देतेय नोकरीची संधी; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

चला...बसमध्ये बसा..10वी पास उमेदवारांसाठी ST देतेय नोकरीची संधी; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

ST महामंडळ लातुर जॉब्स

ST महामंडळ लातुर जॉब्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Osmanabad
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 21 जुलै: ST महामंडळ उस्मानाबाद (Maharashtra State Road Transport Corporation Osmanabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Osmanabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - एकूण जागा 67

Jio चं विद्यार्थ्यांना खास गिफ्ट; Jio Institute च्या पहिल्या बॅचचं थाटात स्वागत

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो]

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , रा.प. विभागीय कार्यालय , उस्मानाबाद.

राज्याला SMART बनवायचंय ना? मग नोकरीची ही संधी सोडू नका; 156 जागांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 जुलै 2022

JOB TITLEMSRTC Osmanabad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - एकूण जागा 67
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो]
अर्ज करण्यासाठीचा पत्ताडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , रा.प. विभागीय कार्यालय , उस्मानाबाद.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5eb44cdcb0f6ba140d2879a4 या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Osmanabad