Opinion Poll 2019 : महाराष्ट्रात 'युती'चेच वर्चस्व, आघाडीला धक्का?

Opinion Poll 2019 : महाराष्ट्रात 'युती'चेच वर्चस्व, आघाडीला धक्का?

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रा, मुंबई आणि कोकण या सर्व भागात भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असल्याचं या सर्व्हेत दिसून आले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ABP आणि C Voter यांचा सर्व्हे बुधवारी प्रसिद्ध झाला. त्या सर्व्हेत महाराष्ट्रातल्या सर्व्हे 42 मतदारसंघाचा कौल दाखविण्यात आला आहे.  विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रा, मुंबई आणि कोकण या सर्व भागात भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असल्याचं या सर्व्हेत दिसून आलंय तर काँग्रेस-राष्ट्रवादी घाडाली धक्का बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भ

विदर्भातल्या 10 जागांमध्ये भाजप बाजी मारणार असं या सर्व्हेत दिसून आलंय. यात भाजपला 6 शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकूण जागा - 10

नागपूर - भाजप

भंडारा गोंदिया - भाजप

गडचिरोली - भाजप

चंद्रपूर - भाजप

वर्धा - भाजप

बुलडाणा - भाजप

अकोला - भाजप

अमरावती -  शिवसेना

यवतमाळ-वाशिम - शिवसेना

रामटेक -काँग्रेस

...............................................

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 12

भाजप 04

शिवसेना 04

राष्ट्रवादी 03

स्वाभिमानी 01

काँग्रेस 00

..............................

पुणे - भाजप

सोलापूर - भाजप

अहमदनगर -भाजप

सांगली - भाजप

शिरुर - शिवसेना

मावळ - शिवसेना

शिर्डी - शिवसेना

कोल्हापूर - शिवसेना

बारामती - राष्ट्रवादी

माढा - राष्ट्रवादी

सतारा - राष्ट्रवादी

हाकणंगले - स्वाभिमानी

..............................

मराठवाडा

मराठवाड्यातल्या  8 जागांपैकी भाजप 3, शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकूण जागा 8

जालना - भाजप

बीड -  भाजप

लातूर - भाजप

औरंगाबाद - शिवसेना

उस्मानाबाद - शिवसेना

नांदेड - काँग्रेस

हिंगोली - काँग्रेस

परभणी - राष्ट्रवादी

..............................

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 6

धुळे - भाजप

जळगाव - भाजप

रावेर - भाजप

दिंडोरी - भाजप

नाशिक - शिवसेना

नंदुरबार -  काँग्रेस

..............................................

मुंबई कोकण

एकूण जागा 12

शिवसेना -07

भाजप -03

काँग्रेस -01

राष्ट्रवादी -01

........................................

मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना

मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना

मुंबई दक्षिण - शिवसेना

कल्याण - शिवसेना

ठाणे - शिवसेना

पालघर - शिवसेना

रत्नागिरी सिंधुदुर्ग - शिवसेना

उत्तर मुंबई - भाजप

मुंबई उत्तर पूर्व - भाजप

मुंबई उत्तर मध्य - भाजप

रायगड - राष्ट्रवादी

भिवंडी - काँग्रेस

First published: March 27, 2019, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading