• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक
  • VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 06:50 AM IST | Updated On: Jul 28, 2019 06:50 AM IST

    मुंबई, 28 जुलै: ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असताना आता कल्याणामधून वेगळाच प्रकार समोर आला आहे. आकर्षक ऑफरच्या नावाखाली तरुणाची फसवणूक करण्यात आली. तरुणानं महागडा मोबाईल मागवला पण त्याच्या हातात काय आलं आहे तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी