मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी असल्यामुळे शिक्षकांवर बदल्यांमध्ये यापुढे कोणताही अन्याय होणार नाही.

    26 एप्रिल : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी असल्यामुळे शिक्षकांवर बदल्यांमध्ये यापुढे कोणताही अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.

    या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साडेतीन लाख जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षकांच्या बदल्यातील राजकीय हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराला तिलांजली मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

    पंकजा मुंडेच्या या निर्णयामुळे समस्त शिक्षकवर्गाला दिलासा मिळणार आहे. शिक्षक बदलीसाठी त्यांच्यावर आणला जाणारा दबाव आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ओढाताण आता थोड्या प्रमाणात का होईना थांबेन असं म्हणायला हरकत नाही आहे.

    First published:
    top videos

      Tags: District council, Online procedure, Pankaja munde, Transfers of teachers