सटाणा, 10 एप्रिल- कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडलीय. सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील बाळू आहेरराव असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
डोक्यावर कर्जाचे डोंगर त्यात कांद्याला भाव नाही. दुष्काळी परिस्थितीला कंटाळून बाळू यांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत