• होम
  • व्हिडिओ
  • 13 तासांनंतर 117 प्रवाशांना महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून बाहेर काढलं; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
  • 13 तासांनंतर 117 प्रवाशांना महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून बाहेर काढलं; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 12:20 PM IST | Updated On: Jul 27, 2019 12:24 PM IST

    बदलापूर, 27 जुलै: बदलापूर-वांगणी इथे अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये साधारण 1500 ते 2000 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 117 महिला आणि मुलांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला मोठं यश आलं आहे. एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी