News18 Lokmat |
Published On: Feb 23, 2021 03:15 PM IST | Updated On: Feb 23, 2021 03:19 PM IST
गुहागरमध्ये ऑलिव्ह रेडले जातीच्या कासवाची सुटका करण्यात आली आहे. मासेमारी करणाऱ्या जाळ्यात हे कासव अडकले होते. मात्र जाळे तोडून त्याची सुटका करण्यात आली आहे.