• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर

सलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी जीएसटी काऊन्सिलमध्ये एकमत होणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:
महाराष्ट्र, 24 मे : गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी जीएसटी काऊन्सिलमध्ये एकमत होणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पेट्रोल डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास महसूलामध्ये नुकसान होईल मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पेट्रोलचे दर सलग 11व्या दिवशीही कायम आहेत. पाहुयात आज महत्त्वाच्या सगळ्या शहरांमध्ये पेट्रोलचे काय दर आहेत ते... मुंबई पेट्रोल   -  85.3 डिझेल  -  72.8 नाशिक पेट्रोल    -  85.66 डिझेल   -  72.22 कोल्हापूर पेट्रोल    -  85.66 डिझेल   -  72.28 रत्नागिरी पेट्रोल   -  86.21 डिझेल  -  72.77 धुळे पेट्रोल    -  84.14 डीझेल   -  72.72 उस्मानाबाद पेट्रोल   -  85 रुपय 63 पैसे डिझेल  -  72 रुपय 21 पैसे मनमाड पेट्रोल     -   85.50 डिझेल    -   71.62 बेळगाव पेट्रोल    -   78.71 डिझेल   -   69.72  
First published: