• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील गाण्यावर अधिकाऱ्यांचा ठुमका!
  • VIDEO: बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील गाण्यावर अधिकाऱ्यांचा ठुमका!

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 08:20 PM IST | Updated On: Sep 8, 2019 09:09 PM IST

    नंदुरबार, 08 सप्टेंबर : बाप्पाच्या जागरणासाठी चक्क महिलांचा अश्लील डान्स आयोजित केल्याचं नंदुरबारमध्ये उघड झालं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपातील प्रकार सध्या व्हायरल होत आहे. गणपतीसमोर महिलांच्या अश्लील डान्संचं आयोजन करण्यात आलं होतं. याबद्दल काही विचारलं असता रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी