• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोल्हापुरातील 55 बंधारे पाण्याखाली, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: कोल्हापुरातील 55 बंधारे पाण्याखाली, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 02:09 PM IST | Updated On: Sep 6, 2019 02:09 PM IST

    कोल्हापूर, 6 सप्टेंबर: पुरातून नुकतंच कोल्हापूर सावरत असताना पुन्हा एकदा शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांवर असून 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading