Home /News /maharashtra /

VIDEO: कर भरूनही पाणी नाही; पुण्याच्या 'या' उच्चभ्रू वस्तीतल्या नागरिकांचं 'No Vote' आंदोलन

पुणे, 17 एप्रिल : पुण्याचं उपनगर उंड्री इथल्या एका उच्चभ्रू सोसायटीत तब्बल 10 वर्ष टँकरनंच पाणीपुरवठा होत आहे . या सोसायटीत साधारण 1000 लोक राहतात. इथे पाणीच येत नसल्यानं सोसायटीला रोजच टँकर बोलवावा लागतो. त्याच्या निषेधार्थच आता सोसायटीवाल्यांनी 'नो वॉटर नो व्होट' असे फ्लेक्स लावून आंदोलन पुकारलं आहे. आम्ही पुणे पालिकेला पाणीकर भरतो, मग हा टँकरचा भुर्दंड का सोसायचा असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

पुढे वाचा ...

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    First published:

    Tags: Pune S13p34, Water issue

    पुढील बातम्या