• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'इंद्रायणी' झाली दूषित, ग्रामस्थ म्हणाले पाणी पिऊ नका!
  • VIDEO: 'इंद्रायणी' झाली दूषित, ग्रामस्थ म्हणाले पाणी पिऊ नका!

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 02:21 PM IST | Updated On: Jun 23, 2019 02:21 PM IST

    गोविंद वाकडे (प्रतिनिधी) आळंदी, जून 23: आषाढी वारीनिमित्त आळंदीत दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणीतल्या पाण्याने आचमन करू नये म्हणजेच हे पाणी तोंडात घेऊ नये असं आवाहन खुद्द आळंदीकरांनी केलं. त्यामुळे इंद्रायणीच्या स्वच्छतेविषयी गप्पा मारणाऱ्या आंळदी नगर परिषदेचं पितळ उघडं पडलं आहे. यामुळे इंद्रायणीच्या गटारगंगे विषयी चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading