• होम
  • व्हिडिओ
  • 'सगळं माझ्यामुळेच असा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींनी कुणाला मारला टोमणा?
  • 'सगळं माझ्यामुळेच असा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींनी कुणाला मारला टोमणा?

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 09:38 PM IST | Updated On: Sep 23, 2019 04:46 PM IST

    नागपूर, 18 सप्टेंबर : 'आपल्या यशात अनेकांचा वाटा असतो, सगळं माझ्यामुळेच झालं, असं म्हणणं चुकीचं असतं, विजयामध्ये अहंकार असू नये, असा सल्ला नितीन गडकरींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.' आपल्या यशात अनेकांचा वाटा असतो, सगळं माझ्यामुळेच झालं, असं म्हणणं चुकीचं असतं, असंही गडकरी म्हणाले. गडकरी यांनी हा टोला नेमका कोणाला उद्देशून मारला याची चर्चा नागपुरात सुरू होती. गडकरींचं हे भाषण भाजपचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झालं हे विशेष.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading