• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांच्यावर गडकरींची टीका, पाहा काय म्हणाले
  • VIDEO: काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांच्यावर गडकरींची टीका, पाहा काय म्हणाले

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 02:16 PM IST | Updated On: Apr 20, 2019 02:19 PM IST

    औरंगाबाद, 20 एप्रिल: रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. काँग्रेसने 50 वर्षात काम कामं केली नाही ती आमच्या सरकारने 5 वर्षात केली असं गडकरी प्रचारसभेत म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading