Home /News /maharashtra /

आमच्यासाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार ही चर्चा निराधार- नितेश राणे

आमच्यासाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार ही चर्चा निराधार- नितेश राणे

आमचं काय भविष्य असेल ते आम्ही ठरवू पण आमच्यासाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार ही चर्चा निराधार असल्याचं आमदार नितेश राणेंनी म्हटलंय.

09 जुलै : आमचं काय भविष्य असेल ते आम्ही ठरवू पण आमच्यासाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार ही चर्चा निराधार असल्याचं आमदार नितेश राणेंनी म्हटलंय. मुलांसाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.नितेश राणेंनी या चर्चेवरून समाचार घेतला. या चर्चेचा नितेश राणेंनी खरपूस समाचार घेतलाय. दुसरीकडे लोकांसाठी टोकाला जाऊन आंदोलन करणं ही आमची स्टाईल असल्याचं सांगत अधिकाऱ्यावरील मासेफेकीचं त्यांनी समर्थन केलंय.
First published:

Tags: BJP, Narayan rane, Nitesh rane, नारायण राणे, नितेश राणे

पुढील बातम्या