• होम
  • व्हिडिओ
  • E-NAM व्यवहार पद्धत नेमकी काय आहे? शेतकऱ्यांना कसा येणार फायदा? पाहा SPECIAL REPORT
  • E-NAM व्यवहार पद्धत नेमकी काय आहे? शेतकऱ्यांना कसा येणार फायदा? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 11:13 AM IST | Updated On: Nov 15, 2019 11:13 AM IST

    पुणे, 15 नोव्हेंबर: शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी एपीएमसी बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करण्याचं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय. पण या धोरणात त्यांनी प्रचलित बाजार समित्या बंद करताना पर्यायी व्यवस्था आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर स्पष्ट भाष्य करणं टाळलंय. तर नवीन प्रणालीअस्तित्वात येईपर्यंत एपीएमसी सुरू ठेवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading