Home /News /maharashtra /

VIDEO: समाजकंटकही बुरख्याचा आधार घेतात- नीलम गोऱ्हे

VIDEO: समाजकंटकही बुरख्याचा आधार घेतात- नीलम गोऱ्हे

मुंबई, 1 मे: सामनाच्या अग्रलेखाचा मतीतार्थ समजून घेणं आवश्यक आहे. देशाला अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांचा सरकारनं विचार करायला हवा यासाठी हे अग्रलाखातून आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार या मुद्द्यावर विचार करेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 मे: सामनाच्या अग्रलेखाचा मथितार्थ समजून घेणं आवश्यक आहे. देशाला अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांचा सरकारनं विचार करायला हवा यासाठी हे सामनाच्या अग्रलाखातून आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार या मुद्द्यावर विचार करेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या