तळकोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

तळकोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

त्यानंतर हाच पाऊस मुंबईसह कोकणात सर्वत्र बरसेल.

  • Share this:

मुंबई,11 सप्टेंबर: आज तळकोकणात चागंला पाऊस पडण्याची शक्याता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर हाच पाऊस मुंबईसह कोकणात सर्वत्र बरसेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्याता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावर्षी कोकणात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. आता परतीच्या पावसाने पिकांचं नुकसान होऊ नये अशीच प्रार्थना कोकणातील शेतकरी करत आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीमुसार कोकणातील धरणांमध्ये सध्या 92.09 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

First Published: Sep 11, 2017 09:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading