• होम
  • व्हिडिओ
  • 'मला विकू नका', 'न्यूज18 लोकमत'च्या स्पेशल स्टोरीला मिळाला ENBA अ‍ॅवॉर्ड
  • 'मला विकू नका', 'न्यूज18 लोकमत'च्या स्पेशल स्टोरीला मिळाला ENBA अ‍ॅवॉर्ड

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2020 09:21 PM IST | Updated On: Feb 23, 2020 12:07 AM IST

    मुंबई, 22 फेब्रुवारी : 'न्यूज18 लोकमत'च्या 3 बातम्यांना प्रतिष्ठित ENBA 2019 पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये दुष्काळाची दाहकता महाराष्ट्रासमोर पोहोचवताना आम्ही जनावरांचे हाल दाखवत केलेल्या 'मला विकू नका' या स्टोरीसह 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' पुरात अडकल्यानंतर केलेल्या बातमीला गौरवण्यात आलं आहे. 'मला विकू नका' ही स्टोरी : 'न्यूज18 लोकमत'चे औरंगाबाद प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी तर 'महालक्ष्मी एक्स्प्रेस'चं कव्हरेज स्वाती लोखंडे-ढोके यांनी केले होते. तर 'महापुराचा हाहाकार' या कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी केलेल्या कव्हरेजसाठीही पुरस्कार मिळाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी