Home /News /maharashtra /

नव्या वाहतूक नियमांवर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स; पाहा SPECIAL REPORT

नागपूर, 05 सप्टेंबर: वाहतुकीचे नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक नियमांसाठी तिप्पट दंड आकारण्यात येत असल्यानं वाहनधारक चांगलेच वैतागले आहेत. वाहन नको पण दंड आवरा अशी म्हणायची वेळ आली आहे.

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Traffic, Traffic Rules

    पुढील बातम्या