• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नीलम गोऱ्हे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काय दिलं आव्हान?
  • VIDEO: नीलम गोऱ्हे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काय दिलं आव्हान?

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 03:18 PM IST | Updated On: May 27, 2019 03:19 PM IST

    औरंगाबाद, 27 मे: भडकाऊ व्हिडीओ बनवण्यामागे शिवसेना नेत्यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या प्रकरणी न्यूज 18 लोकमतने शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्यासोबत बातचित केली आहे. स्वत: च्या पायाखाली काय जळतंय ते पाहा. चोराच्या उलट्या बोंबा मारणाऱ्यांनी आधी ते व्हिडीओ पाहावेत आणि तातडीनं पोलिसात देऊन चौकशी करावी. अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading