• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीच्या नगरसेवकानं बनावट कागदपत्राद्वारे हडपली जमीन?
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीच्या नगरसेवकानं बनावट कागदपत्राद्वारे हडपली जमीन?

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 01:16 PM IST | Updated On: May 18, 2019 01:27 PM IST

    पुणे, 18 मे: राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याची जागा लाटल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सिद्धार्थ डांगी यांच्या तक्रारीनुसार पोलिसात रितसर गुन्हाही दाखल झाला. संबंधीत नगरसेवकाने मात्र, यासंबंधीचा आरोप फेटाळून लावला. फसवणुकीचं प्रकरण नेमकं काय आहे ते पाहा स्पेशल रिपोर्टमधून

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी