• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप शहिदांच्या टाळूवरचं लोणी खात आहे, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
  • VIDEO : भाजप शहिदांच्या टाळूवरचं लोणी खात आहे, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 01:17 PM IST | Updated On: Feb 18, 2019 01:24 PM IST

    मुंबई, 18 फेब्रुवारी : 'दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भाजपचा प्रचार थांबत नाही. जवानांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी युतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेलाही टार्गेट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading