SPECIAL REPORT: भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लान, थोरात पवारांच्या भेटीला

मुंबई, 01 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांतांनी शरद पवारांची भेट घेतली. भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेस नवी रणनीती आखण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पवारांनकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर विधानसभेच्या जागेची चर्चा झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भात एक विशेष रिपोर्ट...

  • Share this:

    First published: