Home /News /maharashtra /

बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO

बीड, 13 मे : रविवारी सातारच्या दौऱ्यानंतर सोमवारी शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळ निवारणातातल्या त्रुटींचा त्यांनी आढावा घेतला. काही फळबागांना ते भेट देऊन पाहणी करणार आहेत. चारा छावणीला भेट देऊन छावणी मालकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. आष्टी तालुक्यातून त्यांनी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Beed, Lok sabha election 2019, Maharashtra drought, Sharad pawar

    पुढील बातम्या