• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: साताऱ्याची जागा आम्हीच राखणार, शिवेंद्रराजेंना पवारांचं थेट आव्हान
  • VIDEO: साताऱ्याची जागा आम्हीच राखणार, शिवेंद्रराजेंना पवारांचं थेट आव्हान

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 10:11 AM IST | Updated On: Aug 1, 2019 10:11 AM IST

    सातारा, 01 ऑगस्ट : जावलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची प्रचंड पडझड झाली. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार सातार्‍यात माध्यमांशी संपर्क साधला. सत्ता नसल्याने विकास काम होत नाहीत त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचा कोणताही फरक पडणार नसून त्यांना पर्याय उपलब्ध आहे. भाजपमध्ये मेघा भर्ती चालू आहे. याला मेघा भर्ती म्हणता येणार नाही कारण हातच्या बोटावर मोजता येतील इतके लोग प्रवेश करत आहेत. कोणताही पक्ष ताम्रपत्र घेऊन येत नसून लोक ठरवतील कोणाला निवडून आणायचं. पक्ष प्रवेश हे होत राहतात आणि याचा सराव मला असल्याच मत व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading