• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कलम 370वरून राष्ट्रवादीत मतभेद, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादा म्हणतात...
  • VIDEO: कलम 370वरून राष्ट्रवादीत मतभेद, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादा म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 02:43 PM IST | Updated On: Aug 6, 2019 02:51 PM IST

    मुंबई, 06 ऑगस्ट : पवार चुलता आणि पुतण्यामधील एकाच विषयावर असलेली वेगवेगळी मतं यापूर्वीही समोर आली होती. आता पुन्हा एकदा 370 कलमावर काका पुतण्यामधील संभ्रम समोर आला आहे. एकीकडे शरद पवार या विधेयकाला विरोध करत असताना अजित पवारांनी मात्र या विधेयकाचं स्वागत केलं आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी