Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय ठरलं? नवाब मलिक म्हणाले...
  • VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय ठरलं? नवाब मलिक म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 03:09 PM IST | Updated On: Nov 12, 2019 03:09 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर: 'आजच्या घडीला आमच्याकडे बहुमत नसलं तरीही आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन आज संध्याकाळी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. संध्य़ाकाळी 5 वाजता काँग्रेसच्या नेत्यांसोबत शरद पवारांची चर्चा होणार आहे.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी