• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...'
  • VIDEO : 'मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...'

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2019 02:14 PM IST | Updated On: Dec 30, 2019 02:16 PM IST

    मुंबई, 30 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading