• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ती सुंदर मुलगी वाघाला कुत्रं समजून मारते', धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल
  • VIDEO : 'ती सुंदर मुलगी वाघाला कुत्रं समजून मारते', धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 03:50 PM IST | Updated On: Jan 10, 2019 03:50 PM IST

    रायगड, 10 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. जंगलातील एक उदाहरण देत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. दरम्यान, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभादेखील होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading