• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : उदयनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 12:06 PM IST | Updated On: Aug 21, 2019 05:50 PM IST

    यवतमाळ, 21 ऑगस्ट : राज्यभरात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर हे भाजपच्या तर कोकणातील नेते सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या सगळ्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अनेकजण चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी किंवा सरकारकडून काही फायदा मिळवण्यासाठी पक्ष सोडत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखू शकत नाही,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी