Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • सत्तासंघर्षात एण्ट्री घेतलेल्या नारायण राणेंना अजित पवारांचं 'ओपन चॅलेंज', पाहा VIDEO
  • सत्तासंघर्षात एण्ट्री घेतलेल्या नारायण राणेंना अजित पवारांचं 'ओपन चॅलेंज', पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 10:56 AM IST | Updated On: Nov 13, 2019 11:04 AM IST

    13 नोव्हेंबर: अजित पवारांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीनं फसवलं असा टोला नारायण राणेंनी लगावला होता. त्यावर अजित पवार यांनी राणेंचा समाचार घेतला आहे. आमचे आमदार फुटणार नाहीत त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष मिळून ठरवू असंही अजित पवार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी