पत्नीला इंप्रेस करण्यासाठी 5 टास्क देऊन करायला लावला 'Romance'

चौथ्या टास्कमध्ये अधिकाऱ्याला पत्नीला Kiss करायला लावलं. तर पाचव्या टास्कमध्ये पत्नीला उचलण्याचं टास्क दिलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 04:30 PM IST

पत्नीला इंप्रेस करण्यासाठी 5 टास्क देऊन करायला लावला 'Romance'

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याला पत्नीला इंप्रेस करण्यासाठी 5 टास्क पूर्ण करावे लागले आहेत. या गेमचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अधिकारी तब्बल 10 इतर अधिकाऱ्यांसोबत तिला सलामीदेखील देतो.

प्रत्येक जवानाच्या हातामध्ये एक तलवार आहे आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अधिकारी पती आणि पत्नी तेव्हाच पुढे जाऊ शकतात जेव्हा तो त्यांच्या अधिकाऱ्याने देलेले टास्क पूर्ण करेल.

पहिलं टास्क पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्याला 20 फूट उंचीवरून उडी मारावी लागली. तर दुसऱ्याने पत्नीसोबत डान्स करण्याचं चॅलेंज दिलं.

एवढं झाल्यानंतर अधिकाऱ्याला तिसरं टास्क म्हणून 10 पुशअप्स करावे लागले. आणि प्रत्येत पुशअपला पत्नीचं नाव घेऊन I Love You बोलायला लावलं.

Loading...

चौथ्या टास्कमध्ये अधिकाऱ्याला पत्नीला Kiss करायला लावलं. तर पाचव्या टास्कमध्ये पत्नीला उचलण्याचं टास्क दिलं. या सगळ्या रोमँटिक खेळाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...