• होम
  • व्हिडिओ
  • Navratri 2019 : तुळशीच्या पानांनी सजली माऊली; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी
  • Navratri 2019 : तुळशीच्या पानांनी सजली माऊली; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 02:09 PM IST | Updated On: Sep 29, 2019 02:09 PM IST

    पंढरपूर, 29 सप्टेंबर: राज्यभरात नवरात्र उत्सव साजरा होत असतानाआज पंढरपुरात विठ्ठलरुक्मिणी मंदिरात तुळशी पाना फुलांची आरास करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी सुमारे दोन टन तुळशी पाना फुलांचा वापर केलाआहे. विठ्ठल गाभारा,प्रवेश द्वार,सभा मंडप,सोळखांबी या ठिकाणी तुळशीच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. तुळशीच्या पाना फुलांचा मंदिरात सुगंध दरवळत असल्याने भाविकांची मने प्रसन्न झाली आहेत.आजच्या पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी