• होम
  • व्हिडिओ
  • Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO
  • Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 07:31 AM IST | Updated On: Sep 29, 2019 07:57 AM IST

    कोल्हापूर, 29 सप्टेंबर: आदिशक्तीच्या पूजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज घटस्थापना करून उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे. नऊ दिवस देवीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करून दररोज एक याप्रमाणे नऊ माळा बांधतात. साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुका आणि वणीची सप्तश्रृंगी मातेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. मंदिरांमध्ये भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading