• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

नवी दिल्ली, 26 जुलै: लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी यांनी आझम खान यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर आझम खान यांनी संसदेत माफी मागवी अशी मागणीही केली आहे. दरम्यान आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिला खासदार आज संसदेत चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांसाठी सगळे मिळून लढू असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

 • Share this:

  Published by:Kranti Kanetkar
  First published: