• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रचार आणि मतदानानंतर नवणीत राणा 'असा' घालवतात वेळ...!
  • VIDEO: प्रचार आणि मतदानानंतर नवणीत राणा 'असा' घालवतात वेळ...!

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 11:05 PM IST | Updated On: May 14, 2019 01:03 PM IST

    प्रणाली कापसे, अमरावती, 30 एप्रिल : दुसऱ्या टप्याच्या मतदानाची धामधूम आटपल्यानंतर अमरावती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी इतर उमेदवारांचा प्रचार केला. पण, आता सगळ्याच टप्याचं मतदान आटपल्यानंतर त्या आपल्या घरी मुलाबाळांबरोबर वेळ घालवताना दिसताहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading